Wednesday, August 20, 2025 09:10:28 AM
रेणापूरचे तहसीलदार प्रशांत थोरात यांनी निरोप समारंभात शासकीय कार्यालयात खुर्चीवर बसून गाणं गायल्याने त्यांना महागात पडले आहे. तहसीलदार प्रशांत थोरात यांना निलंबित करण्यात आले आहे.
Apeksha Bhandare
2025-08-17 15:48:27
उद्धव ठाकरे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दरम्यान, उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर घणाघात टीका केली. यावर, राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिले.
Ishwari Kuge
2025-08-07 20:01:37
रविवारी रात्री नागपूरमधील कामठी रोडवर असलेल्या एडन ग्रीन्स रिसार्ट येथे 'फ्रेंड्स अँड बियॉंड' पार्टी आयोजित करण्यात आली होती. मात्र, काही वेळातच ही पार्टी वादाच्या भोवऱ्यात सापडली.
2025-08-05 20:35:07
सरकारने आदिवासीबहुल आठ जिल्ह्यांमध्ये जिल्हास्तरीय गट-क आणि गट-ड संवर्गातील पदांसाठी सुधारत आरक्षण आणि बिंदूनामावली निश्चित केली आहे.
2025-07-31 20:24:47
प्रवीण गायकवाड यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. 'माझ्यावर झालेला हल्ला हा पूर्व नियोजित कट करण्यात आला असून हा सरकार पुरस्कृतच होता', असं प्रवीण गायकवाड म्हणाले.
2025-07-16 14:16:06
रविवारी अक्कलकोटमध्ये शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना काळे फासले. तसेच, प्रवीण गायकवाड यांना गाडीतून खेचून बाहेर काढले होते.
2025-07-14 10:02:48
राष्ट्रीय राजमार्गच्या कामाकरिता शेत जमिनीचे भूसंपादन करताना शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही याची प्रशासनाने दक्षता घ्यावी, असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहे
2025-07-09 20:00:08
लातूरातील जय तुळजाभवानी नगरातील 25-30 वर्षांपासूनचा एक मुख्य रस्ता लातूर शहर महानगरपालिकेच्या नगररचनाकार व तत्कालीन महापालिका आयुक्त यांनी चुकीच्या पद्धतीने जमिनीचे रेखांकन करून एका रात्रीत बंद केला.
2025-07-09 14:40:38
Kunal Patil Join BJP : धुळ्याचे काँग्रेस नेते कुणाल पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
Gouspak Patel
2025-07-01 15:37:24
विदर्भातील झुडपी जंगल जमिनीवरील कुटुंबांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी महसूलमंत्र्यांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आली.
2025-06-26 13:29:53
शेतकऱ्यांची कर्जमुक्ती हा गहण विषय आहे. तसेच कर्जमाफी करताना कोणत्या घटकाची कर्जमाफी करावी याबाबत क्लिष्टताही आहे. त्यामुळे गरजू शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, यासाठी समिती स्थापन करण्यात येणार आहे.
2025-06-13 21:07:53
नाशिक भाजपमध्ये माजी पदाधिकारी सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशावर वादंग सुरू असून, स्थानिक विरोध असला तरी वरिष्ठ पातळीवर त्यांचा पक्षप्रवेश निश्चित मानला जात आहे.
Avantika parab
2025-06-12 11:33:13
राज्यातील खाणपट्ट्यांच्या सर्वेक्षणासाठी महसूल विभागाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेतला असून सर्वेक्षणासाठी आता ड्रोनचा वापर करण्यात येणार आहे.
2025-06-06 13:20:46
चंद्रशेखर बावनकुळे यांना राहुल गांधींच्या विधानांबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. यावर चंद्रशेखर बावनकुळेंनी निशाणा साधला आहे.
Jai Maharashtra News
2025-05-24 17:00:57
छगन भुजबळ आज मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. भुजबळांच्या मंत्रिपदावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाष्य केले आहे.
2025-05-20 09:05:16
ऑपरेशन सिंदूर मोहिमेच्या यशानिमित्त खापरखेडा (नागपूर) येथे तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले.
2025-05-18 21:14:49
शासन धोरण निश्चित होईपर्यंत कोणत्याही देवस्थान इनाम मिळकतींच्या दस्तऐवजांची नोंदणी करता येणार नाही. 13 मे रोजी बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली हा निर्णय घेण्यात आला होता.
2025-05-14 15:59:14
कृत्रिम वाळू धोरणाला राज्य सरकारने मंजूरी दिली आहे. वाळू व्यवसायाला उद्योग विभागाचा दर्जा मिळणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
2025-05-13 20:26:03
राज्यातील 80 उपजिल्हाधिकाऱ्यांना अप्पर जिल्हाधिकारी या पदावर बढती देऊन त्यांच्या नियुक्तींचे शासन आदेश आज काढण्यात आले. विशेष म्हणजे, तहसीलदारपदाचीही निवडसूची लवकरच होणार आहे.
2025-04-22 19:56:25
पालघर जिल्ह्यातील मौजे कुंभवती येथे 150 खाटांचे कर्मचारी राज्य विमा महामंडळाचे (ईएसआयसी) रुग्णालय बांधण्याचे प्रस्तावित आहे.
2025-04-10 13:30:06
दिन
घन्टा
मिनेट